कोकणरत्न' पदवीसाठी बाळ पंडित यांची निवड.

'कोकणरत्न' पदवीसाठी बाळ पंडित यांची निवड.

मुंबई : स्वतंत्र्य कोकणराज्य अभियान यांच्या वतीने 'कोकणरत्न' पदवीसाठी,  ज्येष्ठ पत्रलेखक, पत्रकार,  व सामाजिक कार्यकर्ते, विजय उर्फ बाळ पंडित यांच्या सामाजिक कार्याची दाखल घेऊन, यांची  'कोकणरत्न' पदवीसाठी निवड करण्यात आली आहे.
       कोकणरत्न  पदवी प्रदान सोहळा शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी सायं. ४ ते ६ या वेळेत, मुंबई  मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान जवळ, मुंबई ४०००१ येथे स्वतंत्र्य कोकणराज्य अभियानाचे संस्थापक - संजय कोकरे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी - वरिष्ठ पत्रकार व संपादक - सचिन  कळझुनकर  उपस्थित रहाणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

शिवसेना ( उबठा ) गटाचे डहाणू ता. प्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा मा. हितेंद्रजी ठाकूर ( आप्पा ) यांच्या उपस्थितीत ब. वि. आघाडी मध्ये जाहीर प्रवेश

मोठा अपघात! मुंब्रा येथे ट्रेनमधून ट्रॅकवर पडून 5 प्रवाशांचा मृत्यू तर अनेक जखमी