पालघर मध्ये एलसीबी ची मोठी कारवाई; तब्बल २२ किलो गांजा जप्त;.. तस्करांच्या आवळल्या आवळल्या मुसक्या...
पालघर मध्ये एलसीबी ची मोठी कारवाई; तब्बल २२ किलो गांजा जप्त;.. तस्करांच्या आवळल्या आवळल्या मुसक्या...
गांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू
31.05.2023.
🌱 २२ किलो गांजा जप्त,
.पालघर गांधीनगर येथील विक्रेत्यास अटक|
पालघर (प्रतिनिधी)दि.३१ पालघर|:- पालघर येथील गांधीनगर याठिकाणी एलसीबी विभागाने काही घरांवर छापा टाकले असून काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.कारवाई सुरू असल्यामुळे अजून काही सांगण्यात आले नाही आहे.
सदर ची कारवाई सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट,उपविभागीय पोलिस अधिकारी निता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते,व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली
Comments
Post a Comment