हरविलेली व्यक्ती - विटठल हरिभाउ भटकर वय- अं. ६५ वर्षे, रा. जय हिंद चौक जुने शहर अकोला.
वर्णन - रंग- निमगोरा, चेहरा- गोल, डोळे मोठे, शरीरबांधा मजबुत, उंची अं.५ फु., केस पांढरे, अंगात भगव्या रंगाचे नेहरू शर्ट पांढरा पायजामा, बाहेवाला पांढरा बनीयान, पिवळी अंडरविअर, उजवे हाताचे दंडावर रूद्राक्ष बांधलेले, पायात प्लॅस्टीकची निळी पांढरी चप्पल.
अश्या वर्णनाचा फि|| चा भाउ नमुद घ. ता. वेळी व ठिकाणावरून घरा किरकोळ वाद झाल्याने रागाचे भरात कोणालाही काहीही न सांगता घरातुन निघुन गेला. फि ने अकोला शहरात, नातेवाईकांकडे, व बाहेरगावी शोध घेतला असता मिळुन आला नाही.
वरील वर्णनाच्या इसमाचा शोध आप आपले पो. स्टे. हददीत घेवुन मिळुन आल्यास पो.स्टे. जुने शहर येथे कळवावे.
फोन नं. ०७२४२२४४२४४ पो.नि. श्री सेवानंद वानखडे - ८७६६०६५३३५
ओम भटकर - ८९९९१६४६४५
Comments
Post a Comment