नुकत्याच जाहीर झालेल्या ICSE 10 वी बोर्ड परीक्षेत भारतात 3 -या क्रमांकाने उत्तीर्ण झाली कु सहेर ही इंडियन एज्युकेशन स्कूल दादर ची विद्यार्थ्यां असून ती शाळेतूनही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे

नुकत्याच जाहीर झालेल्या ICSE 10 वी बोर्ड परीक्षेत भारतात 3 -या क्रमांकाने उत्तीर्ण 
 झाली कु सहेर  ही इंडियन एज्युकेशन स्कूल दादर ची विद्यार्थ्यां असून ती शाळेतूनही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे

मुंबई: चिंचपोकळी ( पश्चिम) येथील कु सहेर गोळे ही नुकत्याच जाहीर झालेल्या ICSE 10 वी बोर्ड परीक्षेत भारतात 3 -या क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
        कु सहेर  ही इंडियन एज्युकेशन स्कूल दादर ची विद्यार्थ्यां असून ती शाळेतूनही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.  तीला 99.4%  मार्क मिळाले असून ती एकूण 500 /497 गुणांनी विजयी झाली.तिच्या यशाचा कौतुक सोहळा नुकताच आर्थररोड येथील श्री स्वामी समर्थ कट्टा परिवाराचा वतीने स्वामीच्या मठात आनंदी वातावरणात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष-बाळ पंडित, सचिव-राजेंद्र चव्हाण, कोषाध्यक्ष-रवींद्र रेवडेकर यांच्या हस्ते कु सहेर हिचा गौरव करण्यात आला.कट्टा परीवाराचे पदाधिकारी सूर्यकांत नाचरे, सागर मेस्त्री, नितीन गोळे, रवींद्र आंबेकर
आनंद पेवेकर व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          तिच्या ह्या यशाबद्दल विविध सामजिक संस्थान कडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments

Popular posts from this blog

डहाणू-नरपड ते चिखला मार्ग पुराच्या पाण्याने खचला; वाहतूक पूर्णपणे बंद, नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

केळवा सागरी पो. ठाणे व्दारे बेकायदा जुगार खेळणाऱ्या वर धाड, आरोपी सह मुद्देमाल ताब्यात

केळवेत अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमध्ये संताप; चौकशीची मागणी